LIC AGENT / ADVISOR
Share Job Posting:
भारतीय आयुर्विमा महामंडळ औरंगाबाद
Aurangabad भारतीय आयुर्विमा महामंडळ, औरंगाबाद *LIC एजंट भरती (औरंगाबाद शहर व ग्रामीण ८१ जागा)**भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आणि भारतातील सर्वात मोठ्या सरकारी आयुर्विमा महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!*आपणास असे वाटते का ?आपली गुणवत्ता व घेत असलेल्या कष्टाच्या तुलनेत आपणास मिळणारे उत्पन्न कमी आहे ? आपली सर्व स्वप्ने पूर्ण करू शकेल अशा एका संधीच्या शोधात आपण आहेत ?मिळणारे लाभ :-१) कमिशन सोबत शहरी भागासाठी ६०००/- मासिक वेतन आणि ग्रामीण भागासाठी ५०००/- मासिक वेतन च्या स्वरूपात उत्पन्न घेण्याची संधी२) आयुष्यभर पेन्शन ३) ग्रॅच्युईटी ४) ग्रुप टर्म इन्शुरन्स व मेडिकल इन्शुरन्स ५) Dream Home आणि Dream Car चे स्वप्न पूर्ण होण्याची हमी.*प्राधान्य :- महा-ई-सेवा/ आधार केंद्र चालक, पत्रकार, बँक पतसंस्था कर्मचारी, पिग्मी एजंट, बचत गट चालक, व्यापारी उद्योजक, विनाअनुदानित / अनुदानित सर्व कर्मचारी, एमआर , व्हेटर्नरी डॉक्टर्स, पर्यटन क्षेत्रातील कर्मचारी, विक्री प्रतिनिधी, जनरल इन्शुरन्स व आरटीओ एजंट आणि आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी असणारे सर्व बेरोजगार बंधू-भगिनी यात सहभागी होऊ शकतात.**संपर्क:- श्री. स्वस्तिक एस. कंदी*(Development Officer)Mob:- *9967365396/8999705077*आपले परिचित आणि!!
About the Job
Overview
भारतीय आयुर्विमा महामंडळ, औरंगाबाद *LIC एजंट भरती (औरंगाबाद शहर व ग्रामीण ८१ जागा)* *भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आणि भारतातील सर्वात मोठ्या सरकारी आयुर्विमा महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!* आपणास असे वाटते का ? आपली गुणवत्ता व घेत असलेल्या कष्टाच्या तुलनेत आपणास मिळणारे उत्पन्न कमी आहे ? आपली सर्व स्वप्ने पूर्ण करू शकेल अशा एका संधीच्या शोधात आपण आहेत ? मिळणारे लाभ :- १) कमिशन सोबत शहरी भागासाठी ६०००/- मासिक वेतन आणि ग्रामीण भागासाठी ५०००/- मासिक वेतन च्या स्वरूपात उत्पन्न घेण्याची संधी २) आयुष्यभर पेन्शन ३) ग्रॅच्युईटी ४) ग्रुप टर्म इन्शुरन्स व मेडिकल इन्शुरन्स ५) Dream Home आणि Dream Car चे स्वप्न पूर्ण होण्याची हमी. *प्राधान्य :- महा-ई-सेवा/ आधार केंद्र चालक, पत्रकार, बँक पतसंस्था कर्मचारी, पिग्मी एजंट, बचत गट चालक, व्यापारी उद्योजक, विनाअनुदानित / अनुदानित सर्व कर्मचारी, एमआर , व्हेटर्नरी डॉक्टर्स, पर्यटन क्षेत्रातील कर्मचारी, विक्री प्रतिनिधी, जनरल इन्शुरन्स व आरटीओ एजंट आणि आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिश्रम करण्याची तयारी असणारे सर्व बेरोजगार बंधू-भगिनी यात सहभागी होऊ शकतात.* *संपर्क:- श्री. स्वस्तिक एस. कंदी* (Development Officer) Mob:- *9967365396/8999705077* आपले परिचित आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Experience Required:
Skills Required
Good communication skill ,
Qualification Required:
HSC
Education Required * :
Salary :
Minimum Salary : Rs. 25000/Per Year
Maximum Salary : Rs. 99000/Per Year
Job Locaiton :
Adalat Road Aurangabad
Job Type
Part Time
Industry
Sales & Marketing
Posted by
Company : LIC OF INDIA AURANGABAD MAHARASHTRA
Posted on
11 months ago
Post Available
81